lalu jadhav
sakal
देगलूर - देगलूर शहर व परिसरात बोगस चलनी नोटा बाजारात येत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू असताना शनिवार ता. २० रोजी याला पुष्टी देणारी घटना उघडकीस आली. यामध्ये नायगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची घटना शनिवार ता. २० रोजी देगलूरच्या आठवडी बाजारात उघडकीस आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.