
Dharashiv News
sakal
भूम : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व कर्जबाजारी असल्याने भूम तालुक्यातील हिवरा येथील बंडू वसुदेव जगदाळे ( वय ३७ ) या अल्पभूधारक शेतकऱ्याने नैरेशेतून मध्यरात्री ता ६ . ऑक्टोंबर रोजी शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.