Jalna Farmer: दगडफोडीचा व्यवसाय बंद, शेतीतूनही अपेक्षित उत्पन्न नाही; आर्थिक विवंचनेत शेतकरी पुत्राचा मृत्यू

Farmer Family Faces Financial Crisis in Javkheda: पारंपरिक दगडफोडीचा व्यवसाय बंद, अल्पभूधारक शेतीतून मर्यादित उत्पन्न; उसनवारीच्या वाढत्या कर्जामुळे विवंचनेत शेतकरी कुटुंब
Javkheda Farmer Family Struggles With Debt After Traditional Stone Breaking Business Stops and Farm Income Remains Low

Javkheda Farmer Family Struggles With Debt After Traditional Stone Breaking Business Stops and Farm Income Remains Low

esakal

Updated on: 

केदारखेडा : जवखेडा ठोंबरी येथील शेतकरी पुत्र अनिल भीमराव धोतरे (वय 35) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, बंद पडलेला पारंपरिक दगडफोडीचा व्यवसाय, शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळण्याची शक्यता आणि वाढती उसनवारी यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com