pramod pawar
sakal
अंबड - जालना जिल्हयातील अंबड शहरातील होळकरनगर येथील प्रमोद दादाराव पवार (वय-55) वर्ष यांनी अंबड शेतशिवारातील बिरूबाचा माथा आर. पी. इंग्लीश स्कूल लगतच्या शेतातील एका निंबाच्या झाडाला दोरीबांधून गळफास घेण्याची घटना गुरूवारी (ता. 4) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.