

Jalna Farmer's Unusual Agitation Draws Attention to Bad Road and Villagers' Plight
esakal
अंबड: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील खेडगाव येथील युवा शेतकरी शिवाजी सिनगारे यांनी आंबेवाडी वस्ती व शेतकऱ्यांना शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्यासाठी रस्त्यावर पावसामुळे साचलेल्या गटार नाल्यात बसून, लोळून आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे.