harshwardhan sapkal
sakal
पाचोड - आमच्या शेतकऱ्याचे लग्नकार्य, शेती, मुलांच्या शिक्षण, लेकीबाळीचे येणे जाणे सर्व शेतीवर अवलंबुन आहे, मात्र पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं, रंगविलेले स्वप्न पूर्ण भंगले, तीस एकरातून तीन एकरावरील पिक सुद्धा चांगले राहीले नाही, रब्बीची गॅरंटी नाही,आता पुढले दिवस कसे घालायचे, आम्हाला नोकरी नाही, पगारपाणी नाही, मातीत कष्ट करून जगणारी माणसं आम्ही.