
हिंगोली : जिल्ह्यातील ताकतोडा येथे आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. ताकतोडा या गावाची आदर्श गाव म्हणून निवड झाल्यानंतर आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे या गावात विविध प्रकारचे योजनेमधून व लोकसहभागातून कामे केली जातात.