Jayakwadi Backwater Protest: जायकवाडी फुगवट्याने २० वर्षांची शेती गिळंकृत; अमळनेरात संतप्त शेतकऱ्यांचे रखरखत्या उन्हात जलसमाधी आंदोलन

जायकवाडी फुगवट्यामुळे वीस वर्षांपासून शेती पाण्याखाली; पिकांचे शंभर टक्के नुकसान, पाच वर्षांच्या निष्फळ आश्वासनांनंतर अमळनेरात संतप्त शेतकऱ्यांचे रखरखत्या उन्हात जलसमाधी आंदोलन
Agrarian Crisis: 30 Drowning Farmers Launch Indefinite Water Protest in Amalner

Agrarian Crisis: 30 Drowning Farmers Launch Indefinite Water Protest in Amalner

Sakal

Updated on

कायगाव : जायकवाडीच्या फुगवट्याने वीस वर्षांपासून अमळनेर-लखमापूर (ता.गंगापूर)ची शेती गिळली. उभी पिके मातीमोल झाली. प्रशासन मात्र वेळकाढू भूमिका घेतेय, या निष्ठुर व्यवस्थेला जाग आणण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी अमळनेर शिवारात सोमवारी (ता.१८) मे रोजी कडक उन्हात सकाळी साडे अकरा वाजे पासून जलसमाधी आंदोलनाचा वणवा पेटवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com