Tulljapur Protest
Tulljapur Protestsakal

Tulljapur Protest : वानेवाडीतील शेतकऱ्यांचा विरोध! जमिनीच्या संपादनावर ठिय्या मांडला

Land Acquisition : तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी आणि वानेवाडी गावांतील शेतकऱ्यांनी जमिनींच्या संपादनाविरोधात ठिय्या मांडला. पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोजणी अखेर होऊ शकली नाही.
Published on

तुळजापूर : खुंटेवाडी, वानेवाडी (ता. तुळजापूर) भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असून, या गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी साडेदहापासून वानेवाडी येथे एकत्र येत विरोधासाठी ठिय्या मांडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com