

Heavy Rain Brings Lifeline to Jalkot; Kharif Sowing Hopes Soar After Six-Hour Shower
sakal
जळकोट: अनेक दिवसापासून शेताची मशागत करुन बळीराजा काळ्या आईची ओटी भरण्यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसला होता.ता.२२ रोजी सध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुमारे सहा तास वादळी वारे,विजेचा कडकडासह मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजाच्या चेहप्यावर आनंद आश्रू दिसत होते.