UPSC Success Story: जिद्द आणि कष्ट! शेतकरी पुत्राची 'एनडीए'त गगनभरारी; प्रज्वल सूर्यवंशी भारतीय वायुसेनेत 'फ्लाईंग ऑफिसर', मराठी शाळेतून स्वप्न साकार..

Prajwal Suryawanshi UPSC NDA 2 2025 success story: मराठी माध्यमातून शिकलेल्या शेतकरी पुत्राची यूपीएससी-एनडीएमधील ऐतिहासिक कामगिरी; १२ लाखांहून अधिक स्पर्धकांना मागे टाकत भारतीय वायुसेनेत क्लास-१ फ्लाईंग ऑफिसरपदी थेट निवड
Hard Work Pays Off: Farmer’s Son Selected as Indian Air Force Flying Officer

Hard Work Pays Off: Farmer’s Son Selected as Indian Air Force Flying Officer

esakal

Updated on

-​संतोष निकम

​कन्नड: "मराठी माध्यमातून शिकलो म्हणून काय झाले? मनात जिद्द आणि कठोर परिश्रमाची तयारी असेल, तर दिल्लीच्या 'यूपीएससी'चे शिखरही पादाक्रांत करता येते," हे कन्नडच्या एका तरुणानं सिद्ध करून दाखवलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या ‘एनडीए-२-२०२५’ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, शहरातील शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रज्वल योगेश सूर्यवंशी याने यशाला गवसणी घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com