E-Pik Survey : शासकीय योजनांच्या लाभासाठी ई-पीक पाहणी करून घ्या; घनसावंगी तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन

Government Schemes : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी घनसावंगी तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन केले आहे. पीकविमा, कर्ज, आणि इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना याची आवश्यकता आहे.
E-Pik Survey
E-Pik Survey sakal
Updated on

घनसावंगी : पीकविमा, पीककर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमसपी अंतर्गत पिकांची नोंद, ॲग्रीस्टिक अंतर्गत सर्व योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ठरावीक मुदतीमध्ये ई - पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन घनसावंगी तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com