
पारध : पारध - वालसावंगी या मुख्य रस्त्यावरील दोन की.मी. अंतरावर असलेल्या म्हसोबा फाटा या ठिकाणी ट्रक आणि दुचाकी समोरासमोर जोराची धडक होऊन यात एक जण जागीच ठार झाला.असून,दोन महीला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार (ता. 6)सायंकाळी घडली. असून ट्रक चालक व त्याचा एक साथीदार अपघात घडताच पारध पोलीस ठाण्यात हजर झाला.