

A 20-year-old youth died on the spot in a tragic accident at Lohkhandi Savargaon, leaving his family devastated.
esakal
धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा (खुर्द) येथील तरुण गावातून अंबाजोगाईकडे जात असताना लोखंडी सावरगावजवळ शिवाई बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला असून यात २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ता. १२ सकाळी 11 वाजता घडली आहे.