Road Accident: मंठा लोणार रस्त्यावर भीषण अपघात; अपघातात एक ठार, सोबतीचा मित्र गंभीर जखमी
Parbhani News: मंठा-लोणार रस्त्यावर सोमवारी (ता.२५) रात्री वाहनाचा अपघात होऊन एकजण ठार झाला, तर अन्य जखमी झाला. गजानन राजेभाऊ सावंत (वय ३३, रा.झरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
चारठाणा (जि.परभणी) : मंठा-लोणार रस्त्यावर सोमवारी (ता.२५) रात्री वाहनाचा अपघात होऊन एकजण ठार झाला, तर अन्य जखमी झाला. गजानन राजेभाऊ सावंत (वय ३३, रा.झरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.