Phulambri Accident : कार-दुचाकीचा अपघात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने सोडला जीव..! मुलगा थोडक्यात बचावला

कार-दुचाकीच्या अपघातात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने जीव सोडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. १२) रोजी घडली.
amol gaikwad

amol gaikwad

sakal

Updated on

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील गणोरी फाटा परिसरात छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर घडलेल्या कार-दुचाकीच्या अपघातात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने जीव सोडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. १२) रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. मृतक अमोल जगन्नाथ गायकवाड (वय-३७, रा. बिल्डा, ता. फुलंब्री) आहे. तर रोहन अमोल गायकवाड वय १४, किरकोळ जखमी झाला असून थोडक्यात बचावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com