Protest: जात प्रमाणपत्र न मिळाल्याने पित्याने जीवन संपवल; निलंग्यात सहा तास ठिय्या आंदोलन, अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Mahadev Koli :मुलांच्या शिक्षणासाठी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दादगी येथील शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांनी शनिवारी (ता.१३) रात्री सातला विजेच्या तारेला स्पर्श करत जीवन संपवल.
निलंगा : मुलांच्या शिक्षणासाठी महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दादगी येथील शिवाजी वाल्मीक मेळ्ळे (वय ३२) यांनी शनिवारी (ता.१३) रात्री सातला विजेच्या तारेला स्पर्श करत आत्महत्या केली.