
Hingoli Crime
sakal
हिंगोली : शेतीच्या वादातून भांडेगाव (ता. हिंगोली) येथे झालेल्या गोळीबारात बापलेकाचा मृत्यू, तर दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २३) रात्री उशिरा घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.