FDA Crime : बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक; १ कोटी ९१ लाखांचे बनावट अन् भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

​सेफ फूड, सेफ महाराष्ट्र अंतर्गत एमआयडीसीसह वडवणी, माजलगावात छापे; चारही तेल कंपन्यांना टाळे अन् परवाने निलंबित.
FDA Crime

FDA Crime

sakal

Updated on

बीड - सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत ६ आणि ७ ऑगस्ट रोजी एमआयडीसी बीड, वडवणी आणि माजलगाव येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल १ कोटी ९१ लाख ३१ हजार २४२ रुपयांचे १ लाख १८ हजार ९४० किलो निकृष्ट व भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com