Ausa News : अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या शिक्षिकेवरही गुन्हा दाखल करा; आरपीआय आठवले गटाची मागणी

जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील कथित प्रकारावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि शिक्षण विभागातील वाद चिघळण्याची शक्यता.
Abhijit Dipake and RPI Party Ramdas Athawale

Abhijit Dipake and RPI Party Ramdas Athawale

sakal

Updated on

औसा - जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील कथित प्रकारावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि शिक्षण विभागातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास कारणीभूत ठरलेल्या संबंधित उर्दू विभागाच्या शिक्षिकेवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आरपीआय (आठवले गट) च्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर विभागाकडे करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com