CrimeSakal
मराठवाडा
Yermala Crime : चोराखळी महाकाली कला केंद्र गोळीबार प्रकरणी परस्पर दोन्ही गटातील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चोराखळी येथील महाकाली कला केंद्रसमोर दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता.
येरमाळा - कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रसमोर दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता. या भांडणात गोळीबार झाल्याची माहिती असूनही दोन्ही गटाकडून फिर्यादीमध्ये गोळीबाराचा उल्लेख करण्यात आला नाही.