Basmat News : वसमत तालुक्यातील भोरीपगाव येथे किराणा दुकानाला आग लागून मोठे नुकसान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

Fire Accident : भोरीपगाव येथील आत्माराम ससे यांच्या किराणा दुकानाला अचानक आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता.
Basmat News
Basmat News sakal
Updated on

वसमत : वसमत तालुक्यातील वसमत ते भोरीपगाव मुख्यरस्त्यावर असलेल्या किराणा दुकानाला गुरुवारी ता. १९ सकाळी ११.१५वाजता अचानक आग लागून दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com