Jalna Crime: जालन्यात पहिल्यांदाच एमडी ड्रग्स जप्त; २.६१ ग्रॅम साठ्यासह डीलर अटकेत, ड्रग्स नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता..

Maharashtra police intensify crackdown on MD drugs trafficking cases: एमडी ड्रग्ससह डीलर जेरबंद; जालन्यातील अवैध अमली नेटवर्क व पुरवठा साखळीचा मागोवा घेण्यास पोलिसांची धावपळ
Maharashtra police intensify crackdown on MD drugs trafficking cases

Maharashtra police intensify crackdown on MD drugs trafficking cases

esakal

Updated on

-उमेश वाघमारे

जालना: शहरात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका ड्रग्स डीलरला कदीम जालना पोलिसांनी सोमवारी (ता.८) पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान रेल्वे स्थानक चौक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून २.६१ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कबाबत सक्रिय असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com