Gangapur Crime : अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मेंढी या गावात जेसीबीद्वारे शिवना नदी पात्रातून वाळू व मुरमाची वाहतूक केली जात आहे. यावरून भर पावसात पोलिसांनी सापळा रचून रात्रीच्या दरम्यान छापा मारला.
Five Booked in Two Separate Crackdowns on Illegal Sand and Murum Excavation

Five Booked in Two Separate Crackdowns on Illegal Sand and Murum Excavation

sakal

Updated on

- राजेंद्र व्यास

गंगापूर - गंगापूर तालुक्यातील मेंढी शहरातील शिवना नदी पात्रातील अवैध वाळू व अवैध मुरूम उपसा करणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारवाईतील पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून एक कोटी १५ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com