Shendurwada News : नदीच्या महापुरामुळे शेतजमिनी व घरांचे मोठे नुकसान; खासदार संदीपान भुमरे यांची शेंदूरवादा परिसरातील बाधित गावांना भेट

महापुरामुळे शेतजमिनी व घरांचे मोठे नुकसान झाले, यापरिस्थितीची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी सोमवारी बाधित गावांना भेट दिली.
MP Sandipan Bhumre

MP Sandipan Bhumre

sakal

Updated on

शेंदूरवादा - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवना, खाम, गोदावरी, नदीला आलेल्या महापुराने शेंदूरवादा परिसरातील ढोरेगाव, सोलेगाव, हनुमंतगाव व पिंपळवाडी या गावासह इतर गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com