
Beed Flood
sakal
बीड : जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसाला सध्या उघडीप मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्गही आता कमी झाला आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील विशेषतः गेवराई व माजलगाव तालुक्यातील गोदाकाठची गावे अजूनही विस्कळितच आहेत.