Sambhaji Raje: शाळेत चिखल पाहून संभाजीराजेंची नाराजी; दखल घेण्यासाठी ‘सीईओं’ना फोन
Dharashiv News: अतिवृष्टीमुळे सिरसाव येथील शाळा आणि घरांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीराजेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि शाळेच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
परंडा (जि. धाराशिव) : अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सिरसाव, जवळा (नि, ता. परंडा) येथील ग्रामस्थांशी छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी संवाद साधला.