Nilanga Floods : मांजरा-तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी

Agriculture Crisis : निलंगा तालुकार्‍यातील मांजरा व तेरणा नदीच्या पूराने शेती, रस्ते आणि शेतकरी सर्वकाही कोलमडून गेले; शेतकऱ्यांना विशेष पॅकेज हवे.
Nilanga Floods

Nilanga Floods

Sakal

Updated on

निलंगा : मागील काही दिवसापासून मांजरा व तेरणा नदीच्या प्रवाहाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे दोन्ही नदीला अनेक वेळा पूर आला असून यापूर्वी नदीकाठच्या शेतीचे व खरिप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी या भागातील खचलेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी नदी व ओढ्याकाठच्या शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com