Oil Prices : खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ; सोयाबीनला भाव का कमी?; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Oil prices : खाद्य तेलाच्या किमतीत वाढ होत असतानाच सोयाबीनला कमी दर मिळत आहेत. तसेच, अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
 Oil Price Updates
Oil Price Updatessakal
Updated on

माटेगाव : खाद्य तेलाच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ होत असतानाच सोयाबीनला मात्र कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच दिवसेंदिवस अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले. तेलाचे भाव एका किलोमागे तब्बल २५ ते ३० रुपयांनी वाढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com