Leopard Poaching : अंबड तालुक्यात बिबट्याच्या शिकारीची घटना उघडकीस आली असून, वन विभागाने तपास सुरू केला आहे. अनेक दिवसांनंतर असा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांची सतर्कता वाढली आहे.
Leopard poaching case in Ambad shocks wildlife authoritiesSakal
अंबड : तालुक्यात बिबट्याच्या शिकारीचा हादरवणारा प्रकार मंगळवारी (ता. २५) समोर आला आहे. वन विभागाने तपास सुरू केला असून, अनेक दिवसांनंतर शिकारीची घटना समोर आली आहे.