Udgir News : माजी मंत्री बनसोडे कडुन ‘ई-कार’चा वापर सुरू; पोलीस एस्कॉर्ट वापरालाही दिला नकार

ईराण-अमेरिका युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशभरात वाढत असलेल्या इंधनाच्या वापरामुळे इंधन समस्या गंभीर बनत चालली आहे.
Former Minister sanjay Bansode

Former Minister sanjay Bansode

sakal

Updated on: 

उदगीर, (जि. लातुर) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री, राज्यमंत्री यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी कराव्यात, पेट्रोल-डिझेल वाहन वापरणे बंद करावे, असे आवाहन करताच माजी क्रीडा मंत्री आ. संजय बनसोडे यांनी 'ई कार' वापरण्यास सुरूवात केली आहे. तर त्यांनी त्यांच्या ताफ्यात असलेली एस्कार्ट 'पोलीस व्हॅन' नाकारली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com