फुलंब्री - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य भास्कर गाडेकर यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईत शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोंगावले यांच्या हस्ते प्रवेश केला. यावेळी खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांची उपस्थिती होती.