Paradh News : दुष्काळाच्या काळात गावासाठी दिले स्वतः च्या विहिरीचे मोफत पाणी; पारध येथील माजी सरपंच शेखर श्रीवास्तव यांचा पुढाकार

यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर धरणे नदी -नाले व विहिरीही कोरड्याठाक पडल्याने अनेक गावांना आता पासूनच भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
shekhar srivastav

shekhar srivastav

sakal

Updated on: 

पारध - यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर धरणे नदी -नाले व विहिरीही कोरड्याठाक पडल्याने अनेक गावांना आता पासूनच भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असतानाच पारध येथील माजी सरपंच शेखर श्रीवास्तव यांनी त्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी पारध गावासाठी मोफत उपलब्ध करून गावाची तहान भागवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Loading content, please wait...