
परराज्यातील एक तरुणी कामाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रात येते. त्यातही ती गुन्हेगारीनं बदनाम झालेल्या बीडच्या परळीत येते. अन् तिथे तिला अनुभव येतो तोही बीडच्या गुन्हेगारीला साजेसा असा. मोठी स्वप्नं उराशी बाळगून आलेल्या तरुणीवर बीडमध्ये एका तृतीयपंथीयाने सामूहिक बलात्कार घडवून आणला.