Summer Vacations : ‘मामाच्या गावाचे’ उरले फक्त गाणे; शालेय विद्यार्थी रमले शिकवणी, मोबाइलच्या दुनियेमध्ये

Family Bonding : काळानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुट्यांचे स्वरूप बदलले आहे. ‘मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणे सुटीच्या आनंदाशी संबंधित असले तरी आजकाल मुलांचे कुतूहल मोबाईल आणि संगणकाच्या दुनियेत रमले आहे, ज्यामुळे नात्यांमध्येही दुरावा वाढला आहे.
Summer Vacations
Summer Vacationssakal
Updated on

आखाडा बाळापूर : शाळेला सुटी लागली की मुलांना वेध लागायचे ते मामाच्या गावाचे. ‘मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणे मुलांच्या ओठी असे, गाण्याबरोबर मामाच्या गावाची उत्सुकताही वाढत असे. आता काळाच्या ओघात सुट्यांमधील अतिरिक्त शिकवण्या, उन्हाळी शिबिर, संस्कार वर्ग, मोबाइलच्या दुनियेत मुले रमल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसत आहे. धावपळीच्या काळात नात्यांमध्ये वाढलेला दुरावाही या मागचे महत्त्वाचे कारण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com