

CM Devendra Fadnavis
Sakal
फुलंब्री : राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत “एक कोटी महिलांना ‘लखपती’ बनविण्याचे उद्दिष्ट” ठेवले आहे. त्यासाठी महिलांना रोजगार, उद्योजकता व आर्थिक सबलीकरणाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.