Paithan News : स्थानिक स्वराज्य संस्था ठरतेय ‘नेत्यांची खाण’

पंचायत समिती, जिल्हा परिषदेतून घडले मंत्री, खासदार अन् आमदार!
sandipan bhumre, sanjay waghchaure and vilas bhumre

sandipan bhumre, sanjay waghchaure and vilas bhumre

sakal

Updated on

पैठण - राजकारणात टिकून राहण्यासाठी जमिनीशी नाळ जोडलेली असणे किती आवश्यक असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाने केवळ लोकप्रतिनिधीच दिले नाहीत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कसलेले नेतृत्व राज्याला दिले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणातून तावून सुलाखून निघालेले तीन आमदार, मंत्री आणि खासदार होण्याचा ऐतिहासिक वारसा या भूमीला लाभला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com