petrol pumps closed
esakal
उदगीर - इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरात निर्माण झालेल्या पेट्रोल टंचाईमुळे शहर व परिसरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. या दरम्यान येथील बी आर मुक्कावार पेट्रोल पंपावर डिझेल वाटपात कंपनीचे निकष डावलुन डिजेलघी विक्री केल्याने सात दिवसासाठी त्यांचा डिजेल पुरवठा बंद करण्यात आला आहे.