Ladki Bahin Yojana : लाडक्या भावाला आले लाडक्या बहिणीचे पैसे! चूक लक्षात येताच पैसै केले परत

Jalna : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारकडून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. मात्र, या योजनेचे पैसै लाडक्या भावाच्या खात्यावर जमा झाले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana sakal
Updated on

जालना : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारकडून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. मात्र, या योजनेचे पैसै लाडक्या भावाच्या खात्यावर जमा झाले आहे. जालना तालुक्यातील जळगाव सोमनाथ येथील रहिवासी असलेले विलास भुतेकर यांच्या खात्यात ५ डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com