
Ganpati Festival 2025
Sakal
जमील पठाण
कायगाव : मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या जुने कायगाव (ता.गंगापूर) (जिल्हा छत्रपती संभाजी नगर) येथील गोदावरी नदी पुलावरून गणेश विसर्जनासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो गणेश भक्तांनी