Ganpati Celebration: गणेशोत्सवासाठी रोषणाईचा झगमगाट; सजावटीच्या विविध वस्तू भाविकांचे वेधताहेत लक्ष
Festival Lighting: गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह विद्युत रोषणाईसाठीच्या माळाही दाखल झाल्या आहेत.
जालना : गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह विद्युत रोषणाईसाठीच्या माळाही दाखल झाल्या आहेत. सजावटीच्या विविध वस्तू भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.