

Gangadhar Kalkute
sakal
बीड : माझ्याबद्दल मनोज जरांगे व समाजामध्ये धनंजय मुंडे यांनी संभ्रम निर्माण केला. संतोष देशमुख यांच्या खुनानंतर तुमची आणि माझी मैत्री संपली. देशमुख यांच्यानंतर माझा नंबर आकाने (वाल्मीक कराड) लावला होता. त्याचे रेकॉर्डिंग आणि पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा गंगाधर काळकुटे यांनी केला.