Hingoli News: रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; गंगाखेडमध्ये प्रवाशांना बसतोय आर्थिक फटका

Frequent Train Delays at Gangakhed Affect Passengers: गंगाखेड रेल्वे स्थानकावर वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक फटका; मालगाडी प्राधान्यामुळे जनशताब्दी रिझर्वेशन वाया.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

गंगाखेड: रेल्वेचे वेळापत्रक वारंवार कोलमडत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत असून, प्रवाशांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गंगाखेड रेल्वेस्थानकातून प्रवासी रेल्वे उशिरा धावत असल्याने परभणीतून दुसऱ्या गाडीचे रिझर्वेशन केलेली रेल्वे मिळत नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com