Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

Two Siblings Drown In Godavari Floodwater In Gangapur: गोदावरीच्या पुराच्या पाण्यात खेळता खेळता गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू; अमळनेर वस्तीवर शोककळा, मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Godavari Floodwater Claims Lives Of Two Siblings At Amalner Vasti In Gangapur Taluka Tragic Incident

Godavari Floodwater Claims Lives Of Two Siblings At Amalner Vasti In Gangapur Taluka Tragic Incident

esakal

Updated on

-जमील पठाण

कायगाव : गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे एकाच कुटुंबातील दोन चिमुकले बहीण भाऊ खेळता खेळता जवळच आलेल्या गोदावरी नदीच्या पाण्याकडे गेले.तेथे पाण्यात बुडून 3 वर्षांचा एकुलता एक मुलगा आणि अडीच वर्षांच्या एकुलत्या एक मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.९) दुपारी बारा ते दोन वाजेच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com