Gangapur Loadshedding: गंगापूर तालुक्यात इमर्जन्सी लोडशेडिंगचा कहर; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, शेतकरी संतप्त

गंगापूर तालुक्यातील शेतवस्त्यांवर इमर्जन्सी लोडशेडिंगचा कहर; कमी व्होल्टेज, बंद वॉटर फिल्टर, मोबाईल चार्जिंगची अडचण आणि बिबट्या-सर्पदंशाच्या भीतीने ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प
Power Cuts Hit Rural Areas Hard

Emergency load shedding leaves rural students studying in darkness

Sakal

Updated on

कायगाव : टॉर्चच्या उजेडात डोळे चोळत अभ्यास करणारी मुले, उकाडा आणि डासांमुळे रात्रभर तळमळणारे वृद्ध, आणि स्वयंपाकासाठीही उजेड नसलेली घरे... गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत शेतवस्त्यांवर २ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या इमर्जन्सी लोडशेडिंगने जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य अक्षरशः अंधारात ढकलले आहे. त्यामुळे महावितरणविरोधात नागरिकांत प्रचंड संताप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com