

Midnight Motor Theft Attempt Thwarted
Sakal
शेंदुरवादा : गंगापूर तालुक्यातील हर्सूली गावात शनिवारी (8 नोव्हेंबर) पहाटे दोन चोरट्यांनी घरासमोरील ओट्यावर ठेवलेली धरणातील विद्युत मोटार चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांच्या जागरूकतेमुळे हे दोन्ही आरोपी रंगेहात पकडले गेले. ही घटना पहाटे सुमारे 2:30 वाजता घडली.