CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

प्रशासनाच्या दुर्लक्षाला शेतमजुराचा प्रतिउत्तर; जीवघेणा खड्डा बुजवल्याने वाहनधारकांना दिलासा, भाविकांचीही सोय
A dangerous pothole on the Gangapur–June Lakhmapur road was finally filled by farm labourer Ashok Salve, earning praise from locals.

A dangerous pothole on the Gangapur–June Lakhmapur road was finally filled by farm labourer Ashok Salve, earning praise from locals.

SAKAL

Updated on

कायगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गंगापूर ते जुने लखमापूर झालेल्या रस्त्यावर अमळनेर शिवारात पडलेला मोठा खड्डा वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या खड्ड्यातून वाहन चालवणे कठीण झाले असताना, एका शेतमजुराने स्वतः पुढाकार घेऊन तो खड्डा बुधवारी( ता.26) दुपारी बुजवला. त्याच्या या कामाचे गावभरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com