Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Prashant Bamb Directs Police To Boost Night Patrols: गंगापूर-खुलताबाद परिसरात शेतकऱ्यांवर चोरी, दरोड्यांचे सावट; शेतवस्त्यांवरील भीती दूर करण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी
Gangapur Khultabad Farmers Face Theft Threat Prashant Bamb Orders Police To Strengthen Night Patrols

Gangapur Khultabad Farmers Face Theft Threat Prashant Bamb Orders Police To Strengthen Night Patrols

sakal

Updated on: 

-रामेश्वर अमृते

गंगापूर बातमीदार : गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील शेतवस्त्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरी, दरोडे आणि अनुचित प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी परिसरातील गंगापूर, खुलताबाद, शिल्लेगाव, एमआयडीसी वाळूज आणि वाळूज पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना ता. ३० बुधवार रोजी पत्र पाठवून रात्रीची गस्त तातडीने वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com