Gangapur Crime: सकाळी झालेला वादाचा राग मनात धरून तरुणावर चाकूने हल्ला; गंगापुरात सहा जणांविरुद्ध गुन्हा

Six Accused Arrested in Gangapur Knife Attack Case: गंगापूर चाकूहल्ला प्रकरण; उमेश भक्कड गंभीर जखमी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Maharashtra Crime News Gangapur Police Book Six Accused in Knife Attack Case After a Dispute Between Young Men

Maharashtra Crime News Gangapur Police Book Six Accused in Knife Attack Case After a Dispute Between Young Men

esakal

Updated on: 

-रामेश्वर अमृते

गंगापूर : सकाळी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर चाकूने सपासप वार करून जिव्हे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गंगापूर येथील राजीव गांधी चौकाजवळ गुरुवारी ता.२८ बुधवार रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शहरातील उमेश उर्फ दत्तू संतोष भक्कड वय ४०, रा. सखारामपंतनगर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com