ACB Action: ‘वॉरंटची कारवाई करू नका’ म्हणत पाच हजारांची मागणी; तीन हजार घेताना पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Gangapur Cop Caught Taking 3000 Rupees Bribe by ACB: अटक वॉरंटची कारवाई थांबवण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या गंगापूर पोलिस कॉन्स्टेबलला एसीबीने अँथ्रोसीन पावडर लावलेल्या नोटांसह रंगेहाथ पकडले
ACB Action in Gangapur Police Station Constable Caught Taking 3000 Rupees Bribe in Arrest Warrant Case

ACB Action in Gangapur Police Station Constable Caught Taking 3000 Rupees Bribe in Arrest Warrant Case

esakal

Updated on

गंगापूर : अटक वॉरंट निघालेल्या प्रकरणात कारवाई न करता मदत करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणी करून ३ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले. शकील सत्तार शेख (वय ४२) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com